भेट द्या, मदत करा
आदिवासी प्रशिक्षणार्थीसाठी मदत
पैठणी विणायला शिकवणं हे खर्चिक काम आहे. त्यात धाग्याची नासाडी, प्रशिक्षकांचा पगार इथपासून त्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या विविध खर्चाचा समावेश आहे.