भेट द्या, मदत करा
आपली साथ हवीय…
आमच्या या उपक्रमांमध्ये आमच्यासोबत या
विणकरांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचला
- आदिवासी बेरोजगार
- दिव्यांग
- अनाथ
- महिला
पैठणी विणायला शिकवणं हे खर्चिक काम आहे. त्यात धाग्याची नासाडी, प्रशिक्षकांचा पगार इथपासून त्या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या विविध खर्चाचा समावेश आहे. तरीही आपल्याला आदिवासी बेरोजगार, दिव्यांग, अनाथ आणि महिला यांना पैठणी विणायला शिकवायचं आहे. तुम्ही त्यासाठी मदत करू शकता.
विणकरांच्या आहाराचा खर्च उचला
- आदिवासी बेरोजगार
- दिव्यांग
- अनाथ
- महिला
पैठणी विणण्याचं काम हे फार निगुतीचं आणि कष्टाचं आहे. त्यासाठी लागणारी बैठक ही साधीसोपी गोष्ट नाही. या कष्टकरी हातांनी काम व्हावं यासाठी पोटही भरलेलं हवं. आपण या आदिवासी बेरोजगार, दिव्यांग, अनाथ आणि महिला प्रशिक्षणार्थींच्या आहाराचा खर्च उचलू शकता.
विणकरांच्या औषधोपचारासाठी खर्च
माणूस म्हटला की आजारी पडणाराच. आमचे विणकरही आजारी पडतात. त्यांच्या औषधांचा, वैद्यकीय तपासण्यांचा आणि प्रसंगी रुग्णालयाचा खर्च मोठा असतो. हा खर्च आपण उचलू शकता.
प्रशिक्षण केंद्र उभारणीत सहाय्य करा
विणकरांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम सुविधा असलेल्या प्रशिक्षण केंद्राची गरज असते. त्या केंद्रातील विविध सुविधांचा खर्चही मोठा असतो. त्यात दिव्यांगांसाठी विशेष लक्ष पुरवावे लागते. या अशा प्रशिक्षण केंद्र उभारणीत सहाय्य करा.
निवासी सुविधांसाठी मदत करा
आपल्याकडे अनेक विणकर तेथे राहून आपले काम करतात. या विणकरांसाठी सुसज्ज अशी निवासी सुविधा पैठणी पार्कमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापनासाठी आपण मदत करू शकता
हातमागाची उभारणीसाठी सहाय्य करा
एक हातमाग उभारणे हे खर्चिक काम आहे. आम्ही गावागावात विणकरांचा प्रशिक्षण देण्याचं नियोजन करत असून त्यासाठी हातमाग उभारणीसाठी तुम्ही सहाय्य करू शकता.

वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन करा
माणूस म्हटला की आजारी पडणाराच. आमचे विणकरही आजारी पडतात. त्यांच्या औषधांचा, वैद्यकीय तपासण्यांचा आणि प्रसंगी रुग्णालयाचा खर्च मोठा असतो. हा खर्च आपण उचलू शकता.
आरोग्य आणि स्वच्छतेचा भाग व्हा
विणकरांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम सुविधा असलेल्या प्रशिक्षण केंद्राची गरज असते. त्या केंद्रातील विविध सुविधांचा खर्चही मोठा असतो. त्यात दिव्यांगांसाठी विशेष लक्ष पुरवावे लागते. या अशा प्रशिक्षण केंद्र उभारणीत सहाय्य करा.
ग्रंथालय निर्मितीसाठी सहाय्य करा
आपल्याकडे अनेक विणकर तेथे राहून आपले काम करतात. या विणकरांसाठी सुसज्ज अशी निवासी सुविधा पैठणी पार्कमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या व्यवस्थापनासाठी आपण मदत करू शकता
कापसे फाउंडेशनला भेट द्या
पैठणी ही फक्त राजवस्त्राची निर्मिती नव्हे, तर समाजाचे उभे-आडवे धागे जोडण्याची कला आहे, असा कापसे फाउंडेशनचा विश्वास आहे. आमचं हे काम कसं चाललंय ते पाहायला नक्की कापसे फाउंडेशनला भेट द्या.
पैठणी विक्री केंद्र
कापसे पैठणी संकुलामधील विक्री दालन, हे के के हँडलूमने बनविलेल्या नितांतसुंदर पैठणींचे माहेरघर असेल. याच इमारतीत विक्री दालनासोबत असलेले संग्रहालय नक्की पाहा.
प्रशिक्षण केंद्र
कापसे पैठणी संकुलामध्ये पैठणी विणकरांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. त्यात दिव्यांग आणि आदिवासी बांधवांना कसे प्रशिक्षण दिले जाते हे नक्की पाहायला या.
उत्पादन केंद्र
पैठणी नक्की बनते कशी? हे पाहणे ही फारच विस्मयकारी प्रक्रिया आहे. रेशमाच्या धाग्यांपासून पदरावरल्या मोरापर्यंत पैठणी निर्मितीची नयनरम्य कला पाहायला नक्की या.

पैठणी ही फक्त आमची रोजीरोटी नाही, तर ते आमचं स्वप्न आहे. आम्ही आमच्या नफ्याचा खूप मोठा वाटा यात घालून आम्ही ही सांस्कृतिक ठेव जपण्यासाठी अहोरात्र धडपड करतो आहोत. पण हे एवढ्यानं होणारं काम नाही. तुम्ही आमच्या पैठणी संकुलाला भेट द्या, आमचं काम पाहा आणि आमच्या कामात तनानं, मनानं आणि धनानं आमच्यासोबत जोडून घ्या.
कापसे फाउंडेशनला अर्ध्या दिवसाची भेट
कापसे फाउंडेशनला संपूर्ण दिवसाची भेट
भेटायला येताय, नक्की या
भेटीपूर्वी फक्त हा फॉर्म भरा
Kapse Donation Form
"*" indicates required fields