TEST

निधी उभारणीच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य केंद्रे, मोफत गृहप्रकल्प, श्रमिकांना कौशल्य प्रशिक्षण, स्वच्छता आदी कार्य.

कोरोना साथरोगाच्या काळात १०० टन धान्याचे वाटप आणि दररोज ६०० जणांना १०० दिवस मोफत भोजन. दोन गावांमध्ये २०० स्वच्छतागृहे बांधली. त्यामुळे ही गावे उघड्यावरील शौचमुक्त झाली. – आरोग्यविषयक आणि शैक्षणिक जाणीवा रुंदावण्यासाठी शिबिरांचे आयोजन. येवला परिसरात वृक्षारोपण.

Marathi